पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दीड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दीड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : एक आणि अर्धा मिळून झालेला.

उदाहरणे : त्याने दीड किलो आंबे आणले.
राजापुरी शेरापेक्षा संगमेश्वरी शेर दिडका आहे.

समानार्थी : दिडका, दिडता, दिढी

एक और आधा।

उसने बाजार से डेढ़ किलो आम खरीदे।
अध्यर्ध, डेढ़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दीड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deed samanarthi shabd in Marathi.